मुंबई, १3 डिसेंबर, २०१६ : ‘सरस्वती’ हि मालिका सुरु झाल्यापासूनच प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली आहे. यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. सरस्वती पासून सगळ्याच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. म्हणूनच या मैल्केने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले आहेत. मालिकेमधील प्रेमळ, आपल्या पतीवर निस्वार्थीपणाने प्रेम करणारी, स्वच्छंदपणे आयुष्य जगणारी सरस्वती या मालिकेने सध्या प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर आहेत, तर या मालिकेचे दिग्दर्शन मंगेश कंथाळे यांनी केले आहेत.सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडे, आस्ताद काळे, संग्राम साळवी, माधव देवचक्के, सिध्देश्वर झडबुके, सुलेखा तळवळकर, पूजा नाईक, रसिक राज आणि सुनिल बर्वे या कलाकारांचा समावेश आहे.
या मालिकेतील सर्वच कलाकारांनी ३०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठया उत्साहात सेटवर केक कापला, आनंद व्यक्त केला जो आपल्याला त्यांच्या सेल्फीमधून दिसतोच आहे. या मालिकेतील सर्वच कलाकरांनी फोटोसेशन केले. कलाकारांनी सेल्फी आणि विविध प्रकारच्या पोझ देऊन पिक्चर्स काढले आणि मालिकेच्या ३०० एपिसोड पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
Related Posts :
The Grand Ducal Family took part in National Day 2022 celebrations
On 23 June, Luxembourg celebrates the Grand Duke’s birthday, which is also commonly referred to as the National Day. Grand Duke Henri, Gran… Read More...
Queen Letizia attended the award ceremony of Retina ECO 2021
On June 23, 2022, Queen Letizia of Spain attended the award ceremony of the second edition of the "Retina ECO", organized by the newspaper … Read More...
King Philippe and Queen Mathilde visited the province of Limburg
On June 22, 2022, King Philippe and Queen Mathilde of Belgium visited the province of Limburg. The visit started at a fruit and vegetable a… Read More...
Princess Beatrice and Edoardo attended Alchemist Feast summer party
On June 23, 2022, Princess Beatrice of York and her husband Edoardo Mapelli Mozzi attended ‘The Alchemist’s Feast’ in London, an inaugural … Read More...
Crown Princess Mary paid a visit to the Boss Ladies project
On June 22, Crown Princess Mary of Denmark paid a visit to the Boss Ladies project at Mjølnerparken in Copenhagen. The Boss Ladies project … Read More...