झी टॅाकीज महाराष्ट्रातील चित्रपट रसिकांची खास जवळची चित्रपट वाहिनी आहे. मराठी चित्रपटांचा मौल्यवान खजिना झी टॅाकीज वाहिनीने जपला आहे. नोव्हेंबर महिन्यातील चार रविवार चार धमाकेदार चित्रपटांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. मराठी मनाचे मराठी सिनेमावरील प्रेम लक्षात घेत झी टॅाकीजने ‘प्रिमिअरची वरात थेट तुमच्या घरात’ आणली आहे.रविवार ६ नोव्हेंबर दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वा. झी टॅाकीज व झी टॅाकीज एचडीवर प्रेक्षकांना बाजी या चित्रपटाचा आस्वाद घेता येईल.
एका गावातल्या सर्वसामान्यांची आणि त्यांच्या तारणहाराची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात सच्च्या मनाचा, सगळ्यांना मदत करणाऱ्या एका तरुणाची कथा मांडली आहे. अनेक अडचणींना तोंड देणाऱ्या या तरुणाची प्रेमकथा कशी रंगते? त्याला कोणाशी संघर्ष करवा लागतो? याची कथा म्हणजे बाजी. या चित्रपटात श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, इला भाटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फॅण्टसी, रोमान्स आणि अॅक्शन याची मेजवानी असलेला बाजी हा चित्रपट रविवार ६ नोव्हेंबर दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वा. झी टॅाकीज व झी टॅाकीज एचडी वर अवश्य पहा.
Related Posts :
Queen Letizia attended ‘Santander WomenNow 2021’ Summit
On June 11, 2021, Queen Letizia of Spain attended the closing ceremony of "Santander WomenNow 2021" Summit and gave a closing speech, held … Read More...
Crown Princess Amalia graduated from Christelijk Gymnasium Sorghvliet
Crown Princess Catharina-Amalia graduated from Christelijk Gymnasium Sorghvliet on Thursday 10 June. Sorghvliet is an independent Protestan… Read More...
Prince Charles and The Duchess of Cornwall visited the Royal Opera House
On the evening of June 10, 2021, Prince Charles, The Prince of Wales and The Duchess of Cornwall watched a performance by The Royal Ballet,… Read More...
Crown Princess Mary attended the World Goals Conference 2021
On June 10, 2021, Crown Princess Mary of Denmark attended the World Goals Conference 2021, held at Industriens Hus in Copenhagen. The Crown… Read More...
The Duchess of Cornwall opened the annual British Flowers Week festival
On June 10, 2021, The Duchess of Cornwall visited the Garden Museum in London to open the annual British Flowers Week festival held in coll… Read More...