‘आपलं टॅाकीज झी टॅाकीज’ म्हणत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवणाऱ्या झी टॅाकीजवर नेहमीच दर्जेदार चित्रपट दाखवले जातात. आशयघन चित्रपटांचा समृद्ध खजिना खुल्या करणाऱ्या झी टॅाकीजने प्रीमिअरची वरात थेट घरात आणत प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी दिली आहे. रविवार २० नोव्हेंबर दुपारी १२ वा. व सायं ६.०० वा. डिस्को सन्याहा धमाल सिनेमा प्रेक्षकांना झी टॅाकीज व झी टॅाकीज एचडी वर पहायला मिळणार आहे.
संजय खापरे व पार्थ भालेराव यांच्यामधील जुगलबंदीची रंजक कथाडिस्को सन्या मध्ये पहायला मिळणार आहे. टॅाम अॅण्ड जेरी यांच्यासारखी धावपळ-धमाल, एकमेकांना जाळ्यात अडकवण्याची गंमत डिस्को सन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव, संजय खापरे, सुहास शिरसाट, चित्रा खरे, गौरी कोंगे, उमेश जगताप यांच्या भूमिका आहेत. जुगलबंदीचा धमाल अनुभव प्रेक्षकांना देणारा डिस्को सन्यारविवार २० नोव्हेंबर दुपारी १२ वा. व सायं ६.०० वा. झी टॅाकीज व झी टॅाकीज एचडी वर पाहता येणार आहे.