कौल मनाचा दिवाळी सेलिब्रेशन

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. अंधारावर मात करत सर्वत्र प्रकाश पसरवणाऱ्या दिवाळीचा हा सण प्रत्येकजण उत्सहात साजरा करतो. ‘रेड बेरी एन्टरटेंन्मेंट’ प्रस्तुत व श्री सदिच्छा फिल्म्स’ निर्मित ‘रेड बेरी एन्टरटेंन्मेंट’ प्रस्तुत कौल मनाचा या चित्रपटाच्या टीमनेसुद्धा फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा आस्वाद स्वाद घेत दिवाळी उत्साहात साजरी केली. त्याची हि काही क्षणचित्रे...

Subscribe to receive free email updates:

Related Posts :