मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत दिसणार नोटाबंदीचे पडसाद सहाजणींनी कंबर कसली

 
भारतातून काळ्या पाश्याचा नायनाट करण्यासाठी केंद्रसरकारने उचललेल्या चलनबदलांच्या निर्णयावर संपूर्णदेशात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत५०० आणि १००० रु.च्या नोटाबंदीचे पडसाद देशातील सर्व क्षेत्रामध्ये पडलेआहेत्यामुळे पर्यायी नोटा उपलब्ध करून त्याचे समान वाटप करण्याची मोठी जबाबदारी आज भारतातील प्रत्येकबँकेवर आली आहेदैनंदिन खर्चासाठी अत्यंत आवश्यक असलेले पैसे बदलून देण्यासाठी बँकेचे कर्मचारी जादावेळकाम करताना दिसून येत आहेतबँकेबाहेर तासंतास उभे असलेल्या नागरिकांचा रोष पत्करतबँकेचे व्यवहार चोखकरताना ते दिसत आहेत.
चलन बदलाची ही मोठी जबाबदारी लीलया पेलत असलेल्या बँकेतील कर्मचा-यांचे सध्याचे भावविश्व  स्टार प्रवाहवाहिनीवरील ‘ सहाजणी’ या मालिकेद्वारे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेदेशातील आर्थिक व्यवस्थेलापरिणाम करणाऱ्या या नोटाबंदीला सर्वच बँकांना उत्तम प्रतिसाद दिला आहेस्टार प्रवाहची मंजुळाबाई उसनेपरतफेड बँकदेखील त्याला अपवाद नाहीआपल्या कौटुंबिक समस्या बाजूला ठेवत या सहाजणी नागरिकांच्यासेवेसाठी अधिकतास बँकेत काम करणार आहेतवास्तवातदेखील सर्वत्र हेच चित्र दिसून येत आहेआपले खाजगीआयुष्य बाजूला ठेवत बँकेतील सर्व कर्मचारी बँकेत येणाऱ्या नागरिकांच्या गरजा पुरवत आहेत
 सहाजणीच्या या विशेष भागात एक रंजक घटना देखील रसिकांना पाहायला मिळणार आहेबँकेच्या कामातभरपूर व्यस्त असलेल्या कामिनीच्या मुलीवर एक समस्या ओढावली आहेमात्र कामिनीला तिच्याकडे जाता येतनाहीकामाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे तिला तसे करणे शक्य होत नाहीशिवाय आपल्या स्टाफना सांभाळूनघेणाऱ्या ब्रांच मॅनेजर विद्या विसपुते मॅडम यांदेखील गैरहजर असल्यामुळे बँकेचा सारा कारभार धबडगावकरांकडेआला आहेअशावेळी कामिनी काय करतेपाचजणी तिला कशी मदत करतातधबडगावकर सहा जणींच्या बाजूनेउभे राहतील काहे पाहणे रंजक ठरणार आहे.
देशातील आर्थिक उलाढालीला कारणीभूत असलेल्या या चलनबदलामुळे कामाच्या पेचात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचेजीवन आणि त्यांची कर्तव्यदक्षता दाखवणारा ‘ सहाजणी’ चा हा एपिसोड दि२२ आणि २३ नोव्हेंबरला प्रेक्षकांनापाहता येईल.

Subscribe to receive free email updates: