गिरीजा ओकचं छोट्या पडद्यावर पुनरागमन स्टार प्रवाहवरील ‘गं सहाजणी' मालिकेत महत्त्वाची भूमिका - - Girija Oak - Ga Sahajani


जाहिरातचित्रपटनाटकटीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री  गिरीजा ओकनं तिच्या अभिनयाची छाप पाडली आहेसध्या तिचं ‘दोन स्पेशल हे नाटक रंगभूमीवर गाजतआहेही हरहुन्नरी अभिनेत्री बऱ्याच काळानं छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेस्टार प्रवाहवरील  ' सहाजणी'  या मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी गिरीजा सज्ज आहेएका बँकेत काम करणाऱ्यासहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिका येत्या १० ऑक्टोबर पासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी  वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहेया मालिकेत गिरीजा ओक ‘विद्या विसपुते’ ही व्यक्तिरेखा साकारतआहेबँकेची ब्रांच हेड असलेली विद्या विसपुते साधीसरळ आणि समजूतदार अधिकारी आहेबँकेतल्या लोकांनी चुका कराव्यात आणि तिने उदार मनाने त्या सांभाळून घ्याव्यात अशी तिची आदर्श व्यक्तिरेखाआहेया व्यक्तिरेखेसाठी गिरीजाही उत्सुक आहे. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची ‘गं सहाजणी’ ही कलाकृती प्रेक्षकांना निखळ आनंद देणारी, मनोरंजक आहेगिरीजा ब्रांच हेड असलेल्या या बँकेत शर्वणीपिल्लई, नियती राजवाडेनम्रता आवटे, पौर्णिमा अहिरेसुरभी भावेमौसमी तोंडवळकर  या अभिनेत्री मुख्य पदांवर आहेत.  रोजच्या जीवनातील दगदगसमस्या आणि नोकरीवर जाणाऱ्या महिलांचं भावविश्वमांडणारी ही मालिका आहे.  या सहाजणी’ मिळून काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :